12 May 2025 5:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Special Recipe | तिखट आलू टिक्की बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी

Aalu Tikki recipe in Marathi

मुंबई, ०७ ऑगस्ट | आपल्या आजूबाजूला अनेकांना जेवणाव्यतिरिक्त चटपटा खायला खूप आवडते. शाळा, महाविद्यालय आणि ऑफिसमधून घरी जाताना काही तरी खाण्याची इच्छा होते. त्यावेळी ज्याला जे आवडेल त्यांनी ते ते डिश खाण्यास पसंती देतात. त्यातील एक डिश म्हणजे आलू टिक्की तुम्हाला जर बाहेरच्यासारखी घरच्या घरी ख्रिस्पी आलू टिक्की बनवायची असेल तर एक ट्रिक जाणून घ्याच.

साहित्य:
* अर्धा किलो बटाटे
* ब्रेडचे २ तुकडे
* १ कांदा
* मूठभर कोथिंबीर
* १ चमचा जिरेपूड
* २/३ पुदिना पाने
* १ चमचा अनारदाना
* १ कप ब्रेडक्रम्स
* तेल
* अर्धा चमचा तिखट
* मीठ

कृती :
१. बटाटे उकडून, सोलून कुस्करून घ्यावे.
२. त्यात ब्रेड चे तुकडे बारीक करून मिसळावेत.
३. कांदा ,कोथिंबीर ,मिरच्या,पुदिना , अनारदाना ,जिरेपूड हे सगळं वाटून एकत्र करून घ्यावे आणि बटाटाच्या लगद्यात मिसळावे
४. त्यातच मीठ -तिखट घालावं आणि छोट्या टिक्क्या बनवाव्या.
५. ब्रेडक्रम्स मध्ये घोळून तळावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Aalu Tikki recipe in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या