27 July 2024 10:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

Special Recipe | झणझणीत आणि कुरकुरीत बेल पेपर ऑम्लेट बनवा घरच्या घरी - वाचा पाककृती

Bell pepper Omelette recipe in Marathi

मुंबई, ०२ ऑगस्ट | आपण नेहमी ढोबळी मिरची भरीत, भाजी किंवा भजी स्वरूपात खातो पण काहीतरी नवीन पाककृती बनवायची असेल त्याचे कुरकुरीत ऑम्लेट हा छान पर्याय आहे. त्याचे साहित्य आणि पाककृती खालीलप्रमाणे आहे.

साहित्य :
1 कप बारीक चिरलेले रंगीत बेल पेपर (सिमला मिरची)
2 अंडी
1 छोटा कांदा बारीक चिरून
1 छोटा टोमॅटो बारीक चिरून
1 हिरवी मिरची बारीक चिरून
1/4 टीस्पून काळीमिरी पूड
1/2 टीस्पून ऑरेंगानो
चवीनुसार मीठ
बेल पेपर(रंगीत सिमला मिरची) चे डिस्क उभे चिरून घ्या

कृती :
१. बेल पेपर, कांदा,मिरची आणि टोमॅटो बारीक चिरून एका बाउल मध्ये घ्या,
२. त्यात काळीमिरी पूड, ऑरेंगानो, चवीनुसार मीठ घालून घ्या
३. त्यात 2 अंडी फोडून घाला, आणि मिश्रण एकजीव करा
४. पॅन मध्ये चमचाभर तेल गरम करा,त्यात बेल पेपर चे डिस्क घालून घ्या
५. त्यावर तयार अंड्याच मिश्रण घालून घ्या
आणि दोन्ही बाजूनी डिस्क व्यवस्थित शिजवून घ्या, आणि सर्व्ह करा.. “बेलपेपर मसाला ऑम्लेट डिस्क”

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Bell pepper Omelette recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x