11 May 2025 4:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Special Recipe | कुरकुरीत कॉर्न चीज सँडविच रेसिपी - नक्की बनवा

Corn cheese sandwich recipe

मुंबई ३ ऑगस्ट : स्वीट कॉर्न बाजारात यायला लागले की त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करायला मला फार आवडतात कारण अगदीच वर्षभर असे ताजे ताजे कॉर्न आपल्याला मिळत नाही .कॉर्न आणि चीज हे अफलातून कॉम्बिनेशन लागते म्हणून कॉर्न चीज सॅन्डविचची पाककृती मी तुम्हाला सांगणार आहे .

साहित्य:
* 8 सँडविच ब्रेड स्लाईसेस
* 1 सिमला मिरची
* 1 मेडियम कांदा
* 1 चमचा मिओनीज
* 1 चमचा मिक्स हर्ब्ज
* 2 चमचे अमूल बटर
* 1 चीज क्यूब
* 2 चमचे कोथिंबीर
* हिरवी चटणी
* 1 कप स्वीट कॉर्न

कृती:
१. सगळ्यात अगोदर कच्चे कॉर्न मीठ टाकून शिजऊन घेणे. थोडे ओले खोबरे,कोथंबीर हिरवी मिरची,मिठ, आल्याचा तुकडा टाकून चटणी तयार करून घेणे.

२. फिलिंग साठी लागणारे सर्व साहित्य म्हणजे कांदा,सिमला मिरची,कॉर्न, मेओनिज, वीर कोथंबिर, मिक्स हर्ब्ज,आणि चीझ क्यूब खिसून घेणे. सर्व मिक्स करून घेणे

३. आता ब्रेड च्या2 स्लाईस घेऊन त्यावर एकेक चमचा हिरवी चटणी लावून वरील फिलिंग ब्रेड मध्ये भरून घेणे

४. आता तवयामध्ये एक चमचा बटर टाकून ब्रेड दोन्हीकडून खरपूस भाजून घेणे

५. आता तयार आहे आपले कॉर्न चिज सॅंडविच हे आपण सॉसबरोबर किंव्हा तसे सुद्धा खाऊ शकतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Corn cheese sandwich recipe in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या