मुंबई, ०३ ऑगस्ट | उपवासाला आपल्या इथे अनेक पदार्थ केले जातात. पण दही साबुदाणा हा सोयीस्कर आणि झटपट होणारा पदार्थ आहे. चला तर आज पाहू चविष्ठ दही साबुदाणा कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने;
साहित्य:
* १ वाटी साबुदाणा
* १ वाटी दही
* गरजेनुसार दही
* गरजेनुसार दूध
* मीठ – मिरची चुरडून
* अर्धा चमचा जिरं
* १ चमचा साजूक तूप
* चवीला साखर
कृती:
१. मोठ्या कढईत साबुदाणा लाही फुटेपर्यंत भाजून घ्या.
२. तुपाची जिरं घालून फोडणी करा.
३. इतर सर्व गोष्टी घालून कालवून तासभर ठेवा. वाटल्यास दूध घाला.
४. हवं असल्यास दाण्याचा कूट घाला.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Dahi Sabudana recipe in Marathi news updates.
