मुंबई, ०७ ऑगस्ट | आंबा हा प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ ! या आंब्यापासून अनेक पदार्थ बनवता येऊ शकतात आणि त्यातील हा एक पदार्थ आणि तोही झटपट होणारा.
साहित्य :
* १ वाटी रवा
* २ मोठे चमचे तूप
* दीड वाटी दूध
* अर्धी वाटी मँगो पल्प किंवा रस
* पाऊण वाटी साखर
* मनुके -काजू
कृती:
१. रवा तुपावर खमंग भाजावा.
२. गुलाबी झाला की त्यात निम्मं दूध घालून वाफ आणावी.
३. दरम्यान उरलेले दूध आणि आंब्याचा रस एकत्र करावा.
४. १/२ मिन झाल्यानंतर झाकण काढून रवा हलवावा.
५. त्यात दूध- आंबा मिश्रण घालावं , हलवावं आणि पुन्हा वाफ आणावी व साखर घालून हलवावा.
६. साखर विरघळली कि गॅस बंद करावा आणि शिरल्यावर मनुके -बदाम घालावे
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Recipe Title: Mango Sheera recipe in Marathi news updates.
