25 September 2022 4:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यातील तरुणांचा रोजगाराचा मुद्दा गंभीर होऊ लागताच शिंदे गटाकडून धामिर्क मुद्द्यांवर भर, 'हिंदू गर्व गर्जना' यात्रा रोजगार निर्माण करणार? Ankita Bhandari Murder | अंकिता भंडारी मर्डर केस, भाजप नेत्याचा मुलगा मुख्य आरोपी, भाजप नेत्याच्या रिसॉर्टला लोकांनी आग लावली शिंदेंच्या राजवटीत चाललंय काय?, राज्यातून रोजगारही जातोय, तिकडे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी निधी, इकडे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा PPF Investment | लोकप्रिय असणारी हि सरकारी योजना सुद्धा करोडमध्ये परतावा देते, परताव्याची हमी देणाऱ्या योजनेचे गणित जाणून घ्या शिवसेनकडून भाजपाला धक्के, भाजपचे 12 नगरसेवक संपर्कात, माजी नगरसेविका ज्योत्सना दिघें कार्यकर्त्यासहित शिवसेनेत Horoscope Today | 25 सप्टेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 25 सप्टेंबर, रविवारसाठी तुमचा लकी नंबर आणि काय सांगतं तुमचं अंकज्योतिष शास्त्र
x

Special Recipe | झणझणीत कोलंबीचा भात बनवा घरच्याघरी | नक्की ट्राय करा

Prawns biryani recipe in Marathi

मुंबई, ३० ऑगस्ट | घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया झणझणीत कोलंबीचा भात बनवण्यासाठी खास रेसिपी..

झणझणीत कोलंबीचा भात बनवा घरच्याघरी – Prawns biryani recipe in Marathi by Madhura Swad Recipe :

साहित्य:
* १ वाटी सोललेली कोलंबी
* २ कांदे
* १ वाटी मटारचे दाणे
* १ वाटी नारळाचे दूध
* लिंबू
* लाल तिखट
* हळद
* ३ वाट्या तांदूळ

(मसाला)
* आल्याचा तुकडा
* खोबऱ्याचा लहान तुकडा
* लसूण
* मिरे
* दालचिनीचा तुकडा
* धने
* जिरे

Prawns biryani recipe in Marathi :

संपूर्ण कृती:
१. कांदा चिरून घ्यावा आणि सर्व मसाले वाटून घ्यावे. नारळाचे दूध काढून घ्यावे.कोलंबी स्वच्छ धुवून हळद आणि मीठ लावून ठेवावी.
२. एका पातेल्यात तूप टाकून त्यावर कांदा परतून घ्यावा. कांदा शिजला कि त्यात कोलंबी व मटारचे दाणे टाकावे आणि परतून घ्यावे.
३. थोडा वेळ वाफ द्यावी आणि नंतर तांदूळ घालून परतावेत व नारळाचे दूध घालावे.
४. नंतर त्यात मीठ,हळद,तिखट,वाटलेला मसाला ,लिंबाचा रस आणि गरम पाणी घालावे व भात शिजवून घ्यावा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Prawns biryani recipe in Marathi by Madhura Swad Recipe

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x