Special Recipe | अशी बनवा काजूची कुल्फी

मुंबई, १७ फेब्रुवारी: दिवाळीत फराळाबरोबर घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्हाला काही हटके करायचं असेल तर काजूची कुल्फी नक्की तयार करुन पाहा. तफ्तूनचे शेफ मिलन गुप्ता यांनी अगदी सोप्या पद्धतीनं कुल्फीची पाककृती सांगितली आहे. ही पाककृती करायलाही तितकीच सोपी आणि चविष्ठही आहे.
साहित्य:
दीड लीटर साय असलेलं दूध, ५० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम काजू
कृती:
- दूध मंद आचेवर आटवून घ्या. दूधाचं प्रमाण अर्ध होईपर्यंत आटवून घ्या. दूध आटलं की त्यात साखर टाकून ती वितळेपर्यंत ढवळून घ्या.
- काजूचे पातळ आणि लहान तुकडे करुन घ्या.
- दूधाच्या मिश्रणात काजू टाका. हे पूर्ण मिश्रण हँड बिटरनं फेटून घ्या. जोपर्यंत मिश्रण चांगलं हलकं आणि एकजीव होत नाही तोपर्यंत ते एकजीव करा.
- हे मिश्रण नंतर कुल्फीच्या मोल्डमध्ये भरून काही तासांसाठी फ्रिझरमध्ये ठेवा. त्यानंतर गारेगार काजूची कुल्फी सर्व्ह करा.
News English Summary: If you want to do something for the guests who come to your house, try making cashew nuts. Quickly learn the recipe of kulfi in a very simple way. This recipe is just as easy and tasty to make.
News English Title: Special Recipe dish Kaju Kulfi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल