7 May 2025 1:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Special Recipe | कॅरॅमल फ्रॅप | कॉफी विथ कॅरॅमल आणि क्रीम, कसे चवदार आहे ते बनवल्यावर कळेल

yummy caramel frappe

मुंबई ४ मे : हॉटेलमधील आपण कॉफीचे बरेच प्रकार चाखले असतील. पण थोडं फार तश्या स्वरूपाचे प्रकार आपण घरी केले तर किती मज्जा येईल . म्हणून कॉफीची जरा वेगळी रेसिपी आम्ही बनवत आहोत . त्यासाठी साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहेत .

साहित्य :
एक कप साखर
दोन टेबलस्पून बटर
दोन टेबलस्पून क्रीम
एक टेबलस्पून कॉफी पावडर + गरम पाणी
५-६ बर्फाचे तुकडे
२ टी स्पून साखर
अर्धा ग्लास थंड दूध

कृती :

१) प्रथम पॅन मध्ये एक कप साखर वितळवून घ्या. साखरेचा रंग चॉकलेटी झाल्यावर त्यात बटर घालावे . मिश्रण एकजीव करून त्याचा कॅरॅमल सॉस तयार करावा.
२) एका छोटया ग्लासमध्ये कॉफी पावडर आणि गरम पाणी एकजीव करून घ्यावे .
३) मिक्सर च्या भांडयात १ टेबलस्पून कॅरॅमल सॉस, बर्फाचे तुकडे, कॉफीचं मिश्रण, साखर आणि थंड दूध घेऊन वाटावे.
४) सजावटीसाठी एका ग्लासमध्ये वाटलेलं मिश्रण घालून त्यात क्रीम आणि कॅरॅमल चा थर द्यावा.

News English Summary: You will have tasted many types of coffee in the hotel. But how much fun it would be if you did a little bit of that kind of thing at home. So we are making a slightly different recipe for coffee. The materials and recipes for this are as follows.

News English Title:Tempting and delicious caramel frappe news update article.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या