28 September 2020 9:34 PM
अँप डाउनलोड

India vs Aus 1st ODI : रोहित शर्मा खेळी निष्फळ, कांगारुंची विजयी सलामी

सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आघाडीच्या फलंदाजांचे अपयश भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवाला मूळ कारण ठरले आहेत. दरम्यान, कांगारूंनी विजयासाठी ठेवलेल्या २८९ धावांचा पाठलाग करताना भारताचे पहिले ३ फलंदाज केवळ ४ धावांवर तंबूत परतले. त्यात रोहित शर्माने १३३ धावांची जिगरबाज खेळी केली तर आणि महेंद्रसिंग धोनीने ५१ धावा करत रोहितला उत्तर साथ दिली होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

परंतु, धावा आणि चेंडू यांच्यातील फरक प्रचंड वाढत गेला आणि विजय दूर लोटला गेला. रोहित ४६व्या षटकांत तंबूत परतला आणि भारताचा पराभव जवळजवळ निश्चित झाला. त्यानंतर कांगारूंनी ३४ धावांनी सामना जिंकला. त्याआधी फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५ बाद २८८ धावा केल्या होत्या.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x