26 September 2020 9:09 PM
अँप डाउनलोड

क्रिकेटच्या देवाचे गुरु रमाकांत आचरेकर यांचं निधन

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि भारताला लाभलेला क्रिकेटचा देव ज्यांच्यामुळे लाभला ते रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित असे दिग्गज क्रिकेट खेळाडू भारताला दिले. त्यांच्या सर्व शिष्याचें भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान आहे हे विसरता येणार नाही. दरम्यान, त्यांच्या निधनाने क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x