1 May 2025 7:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

चक दे इंडिया | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास | ऑलिम्पिक उपांत्य फेरीत धडक

Olympics 2020 Hockey

टोकियो, ०२ ऑगस्ट | भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. हा संघ प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारताने उपांत्यपूर्व फेरीत तीन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव केला. भारतीय संघाने 1980 मध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता. मात्र, तेव्हा उपांत्य फेरीचे स्वरूप नव्हते. ग्रुप स्टेजनंतर, सर्वाधिक गुण असलेले 2 संघ थेट अंतिम फेरीत खेळले होते. भारतीय संघ पूलमध्ये चौथ्या स्थानावर राहिला होता.

भारताचा हॉकीतील सुवर्णकाळ परतत आहे. भारताला या स्पर्धेत सलग 2 दिवसात 2 आनंद मिळाले. रविवारी, पुरुष हॉकी संघाने 49 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी ग्रेट ब्रिटनचा 3-1 असा पराभव केला.

पहिल्या क्वार्टरमध्ये बरोबरीचा सामना:
दोन क्वार्टरचा खेळ झाला आहे. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. दोन्ही संघांनी गोल करण्याची 1-1 संधी गमावली. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या फॉरवर्ड खेळाडूने भारतीय गोलवर हल्ला चढवला. पण भारतीय डिफेंडर्स समोर त्यांचे काहीच चालले नाही. भारताने खेळाच्या 9 व्या मिनिटाला एक गोल तयार केला होता, पण राणी रामपाल चूकली. वंदना कटारियाच्या पासवर राणीने स्ट्रोक घेतला, पण चेंडू गोलपोस्टमधून गेला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Olympics 2020 Hockey Ind Vs Aus Womens Hockey Indian Womens Beat Australia Womens In Quarter Final news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Olympics 2020(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या