
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या तिमाही निकालानंतर शेअर्समध्ये तेजीचे (NSE: BHEL) संकेत आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने मंगळवारी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. जुलैमध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरने ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. सध्या BHEL कंपनी शेअर या पातळीवरून ३१ टक्क्यांनी घसरला आहे. मात्र आता हा शेअर तेजीने परतावा देऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. (भेल लिमिटेड कंपनी अंश)
मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म – ओव्हरवेट रेटिंग
मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ३६४ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सध्याच्या शेअर प्राईसच्या तुलनेत हा शेअर ५८% वाढू शकतो. ९ जुलै रोजी या शेअरने 335 रुपये ही ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली होती.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला आपल्या भविष्यातील ग्रोथ बद्दल खात्री आहे. पुढील पाच वर्षांत महसुलात १५% वार्षिक वाढ अपेक्षित आहे. पुढेही कंपनीला अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात, अशी तज्ज्ञांना खात्री आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये सध्या तेजी दिसून येत आहे, त्यामुळे तज्ज्ञांनी या शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 96.63% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 320.04% परतावा दिल आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 20.62% परतावा दिला आहे.
तोट्यात जाणारी कंपनी (वार्षिक)
PSU भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला दुसऱ्या तिमाहीत तिमाहीत भेलला १०६.१५ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. BHEL कंपनीला प्रामुख्याने उत्पन्नवाढीचा अधिक फायदा झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 6,695.37 कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षी याच तिमाहीत 5,305.38 कोटी रुपये होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.