3 May 2025 11:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO
x

भीषण | शेतकऱ्यांचं सत्य मांडणाऱ्या न्युज, शेतकरी संघटना आणि व्यक्तिगत ट्विटर अकाऊंवर बंदीचा धडाका

Farmers protest, Twitter accounts, Withheld in India

नवी दिल्ली, ०१ फेब्रुवारी: मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) सकाळी 11 वाजता (1 फेब्रुवारी) संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. मात्र, या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. टिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या आंदोलनात महिला आणि विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता पाहता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

सिंधू बॉर्डरवरील वास्तव सामान्य लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने इंटरनेटवर बंदी घालण्याचं कायम ठेवलं आहे. समाज माध्यमांच्या मदतीने लोकांपर्यंत वास्तव पोहोचू नये यासाठी केंद्र सरकारची धडपड सुरु असल्याची चर्चा सुरु आहे.

दुसऱ्या बाजूला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे ट्विटरवर शेतकऱ्यांची बाजू मांडताना आणि वास्तव दाखवणाऱ्या न्युज तसेच व्यक्तिगत अकाऊंटवर अचानक बंदी घालण्याचा सपाटा ट्विटर इंडियाने सुरु केला आहे. त्यामुळे ट्विटरवर मोदी सरकारवर सडकून टीका सुरु झाली आहे.

 

News English Summary: The Union Home Ministry has maintained a ban on the internet so that the reality on the Indus border does not reach the general public. There is talk that the central government is trying to prevent the reality from reaching the people through social media. On the other hand a shocking type has come to the fore. That is, Twitter India has started a campaign to take the side of farmers on Twitter and to ban real-time news as well as personal accounts. Therefore, criticism of Modi government has started on Twitter.

News English Title: Farmers protest many twitter accounts are withheld in India news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या