21 October 2019 4:11 PM
अँप डाउनलोड

पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर : पालघर जिल्ह्यातील तलासरी-डहाणू तालुक्यात आज सकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी ९ वाजून १३ मिनिटांनी पहिला तर ९ वाजून १५ मिनिटांनी दुसरा भूकंपाचा धक्का लागला असे वृत्त आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू भागात मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे लहान-मोठे धक्के जाणवत आहेत. त्यात आज सकाळी २ मिनिटांच्या अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असल्याचे वृत्त आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या