12 December 2024 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

Video Viral | प्रेमाची थट्टा लावली राव यांनी, शांत नदी किनारी बसून प्रियकर प्रेयसीच्या केसातून उवा काढत होता, पहा व्हिडिओ

Video Viral

Video Viral | सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कपल एका रोमँटिक ठिकाणी बसलेले दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे कपल रोमान्सच्या ठिकाणी असं काही करताना दिसत आहे, ज्यामुळे लोकांना हसू फुटलं. खरं तर प्रियकर प्रेयसीच्या डोक्यातून उवा काढत असतो. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडतोय. हा व्हिडिओ तुम्हीही पाहू शकता.

हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की, अवघ्या काही तासांत तो लाखो वेळा पाहिला गेला आहे. याला १.६१ दशलक्षाहून अधिक लोकांनी पसंती दिली आहे. समोर आलेला काही सेकंदांचा व्हिडिओ पाहून प्रियकर-प्रेयसी डेटवर असून नदीच्या तीरावर बसल्याचं दिसतंय.

प्रेयसीच्या डोक्यातील उवांकडे प्रियकरचे लक्ष जाते :
त्यात प्रेयसी नदीकिनारी पायऱ्यांवर बसून नैसर्गिक दृश्याकडे पाहताना केस सोडून बसली आहे. प्रेयसीच्या पाठीमागे प्रियकरही बसला आहे. गंमत म्हणजे अचानक प्रियकराला त्याच्या गर्लफ्रेंडच्या डोक्यात उवा दिसू लागल्या. त्यानंतरच कोणालाही हादरवून टाकेल असे दृश्य फ्रेममध्ये निसर्गरम्य परिसरात दिसले आहे आणि ते अन्यात व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केलं आहे. त्यानुसार थोड्याच वेळात प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यातून उवा काढण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय. जवळून जाणाऱ्या कुणीतरी ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

हा मजेशीर व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहे. तसेच इंस्टाग्रामवर घंटा नावाच्या पेजवर अपलोड करण्यात आले आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांनीही पसंती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by memes comedy (@ghantaa)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Video Viral boyfriend started seeing louse in girlfriends head check details 24 July 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x