2 May 2025 9:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Video Viral | खतरनाक! जेव्हा कुत्रा मंदिरात भजनी मंडळासोबत भजन गातो, व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल

Dog Sing Song Video Viral

Video Viral | सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक आपलं मत मुक्त पणे मांडू शकतात. लेख, व्हिडीओ, फोटो यांच्या सहाय्याने लोक जनजागृती देखील करतात. सोशल मीडियाचे जग हे आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहे आणि इथे कधी कधी असे काही डोळ्यांसमोर येते की त्यावर विश्वास बसणे कठीण होऊन जाते. दरम्यान, असाच एक धक्कादायक व्हिडिओ नुकताच समोर आला असून यामध्ये एक कुत्रा इतक्या मधुर आवाजात भजन गातो आहे की ते पाहून बघणारा देखील हादरून जाईल.

कुत्र्याच्या मधूर गायनाने नेटिझन्सही झाले खूश
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये भजनासाठी काही लोक मंदिरामध्ये बसल्याचे दिसून येत आहे. पेटीवादकाच्या शेजारी एक कुत्रा मोठ मोठ्याने भजन गाताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. तसेच नेटिझन्सनाही हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

जेव्हा कुत्र्याने भजन गायले
दरम्यान, समोर आलेला व्हिडिओ पाहून काही लोक धार्मिक स्थळांमध्ये रात्रीच्यावेळी भजने गात असल्याचे दिसून येते, आणि शेजारी एक कुत्राही बसला आहे. पण स्तोत्राचे बोल गुणगुणताच कुत्राही तिच्या पूर्ण स्वरामध्ये भजन म्हणण्यास सुरुवात करतो. तो तालावरती गातो आणि असा आवाज काढतो, जो पूर्वी कधीच ऐकला नसेल. फ्रेममधला हा सीन सुद्धा खूप मजेशीर वाटत असला तरी, कुत्र्याने भजन गातानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे तसेच हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर videonation.teb नावाच्या पेजवरही ते अपलोड करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VIDEO NATION (@videonation.teb)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of Dog Sing Bhajan video trending on social media checks details 12 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Dog Sing Song Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या