2 October 2022 2:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CBSE Board Exam 2023 | सीबीएसई दहावी-बारावी परीक्षेची डेटशीट डिसेंबरमध्ये प्रसिद्ध होणार, संपूर्ण अभ्यासक्रमातून प्रश्न विचारले जाणार Straight Hair Formulas | पार्लरमध्ये न जाता घरबसल्या कमी खर्चात करा हेअर स्ट्रेटनिंग, फॉलो करा या टिप्स Budhaditya Yoga | ऑक्टोबरमध्ये बनवलेला हा खास योग, या 4 राशींच्या लोकांसाठी प्रगतीच्या संधी आणि शुभं आर्थिक काळ SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाची ही योजना कोटीत परतावा देत आहे, 9 पटीने पैसा वाढतोय, योजनेचं नाव सेव्ह करा 5G Internet Network | भारतात 5G लाँच, आता 4G सिम कार्ड फेकून नवा 5G स्मार्टफोन विकत घ्यावाच लागणार?, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं Credit Card | तुमच्या क्रेडिट कार्डवर आकारले जाणारे हे 5 शुल्क तुम्हाला माहित आहेत का?, हे गुप्त चार्जेस नेहमी लक्षात ठेवा, नुकसान टाळा Horoscope Today | 02 ऑक्टोबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Viral Video | इतकं मोबाईल वेड?, झाडू मारताना तिच्यासोबत झाडूवरून असं काही घडलं की... पाहा व्हायरल व्हिडिओ

Viral Video

Viral Video | आजच्या युगात मोबाइल हा प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आपण कुठेही गेलो, तरी मोबाइल नेहमीच आपल्यासोबत असतो. सकाळी उठल्यावरही आधी मोबाइल दिसतो. कसंही करून हे उपकरण दिसलं नाही तर आपण बेचैन होतो. कधी कधी ते वापरताना आपण अशी चूक करतो की, हसणं थांबत नाही. आताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे जेव्हा एक मुलगी मोबाइल चालवण्यात इतकी हरवली की ती स्वत: हसण्याचा विषय बनली. हा व्हिडिओ आतापर्यंत 10 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि लाखो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हसणे थांबवू शकणार नाही :
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगी झाडू मारत आहे. तिच्या हातात मोबाइल आहे आणि तिचे लक्ष त्यात गुंतलेलं आहे. दरम्यान, कचरा गोळा करण्यासाठी तिने झाडू काखेत लावला आणि कचरा डब्यात भरायला गेली. गंमत म्हणजे त्याच वेळी मुलीला पुन्हा झाडूची गरज भासली, तेव्हा झाडू कुठे राहिली हे ती विसरून गेली. मग काही सेकंद शोधाशोध करून तिने दुसरा झाडू उचलला आणि साफसफाई सुरू केली. पण यानंतर फ्रेममध्ये जे दिसतं ते पाहून अजून हसू येईल.

विसरभोळ्या मुलीचा हा व्हिडिओ आतापर्यंत एक कोटीहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. इन्स्टाग्रामवरील rising.tech नावाच्या पेजवरही हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे, जो लोकांना खूप आवडला आहे. मुलीचा हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युझर्सनी अशी विसराळू मुलगी पाहिलेली नाही, असं म्हटलं आहे.

व्हिडिओ पहा :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of girl busy in mobile during cleaning work trending on social media check details 09 August 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x