25 April 2024 2:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

SBI Bank Alert | Whatsapp द्वारे ग्राहकांची फसवणुकीची शक्यता

State Bank of India, Whatsapp Scam, alert customers, Cyber Scam

मुंबई, २८ सप्टेंबर : सोशल मीडियाचा वापर लाभदायक असला तरी तितकाच घातक असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात लवकरात लवकर संपर्क साधण्यासाठी सोशल मॅसेंजिंग ऍप Whatsappचा वापर सर्रास होत आहे. परंतु Whatsapp वापर करणाऱ्यांसाठी भारतीय स्टेट बँक (SBI)ने काही अलर्ट जारी केले आहेत. एसबीआयने (SBI) जारी केलेल्या अलर्टनुसार Whatsappवरील तुमची व्हॉट्सअ‍ॅपवर केलेली छोटी चूक तुमच्या बँक खात्यात अडथळा आणू शकते. सध्या सायबर गुन्हेगारांनी Whatsappचा वापर करून नागरिकांच्या बँकेतील पैसे लंपास करण्यावर भर दिला आहे.

कोरोना काळात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे भारतीय स्टेट बँक (SBI) ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा ट्विटरच्या माध्यमातून दिला. सायबर गुन्हेगार सध्या Whatsappच्या माध्यमातून ग्राहकांना टारगेट करत आहेत. खोटे मेसेज पाठवून ग्रहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सायबर गुन्हेगार करत असल्याचं सांगत SBIने ग्राहकांना अलर्ट केलं आहे.

सद्यस्थितीला सायबर गुन्हेगार एखादी लॉटरी जिंकण्याचा मेसेज करत ग्राहकांची फसवणूक करून त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करून खात्यातील सर्व रक्कम लंपास करत आहेत त्यामुळे ग्रहकांनी अशा कोणत्याही मेसेजवर उत्तर न देण्याचे आवाहन ग्राहकांना केलं आहे.

 

News English Summary: State Bank of India (SBI) has alerted its customers about a possible scam. The bank has warned its account holders about suspicious WhatsApp calls and messages that might trick them to share their banking details. In a tweet, the Bank states, “Customers are now being targeted on WhatsApp. Don’t let cyber criminals fool you! Please be aware and stay vigilant.” With the rise in digital payments, the online banking frauds have also increased. Now, cyber criminals are approaching customers via WhatsApp calls and messages, country’s top lender has informed bank customers.

News English Title: State Bank of India has alert customers possible scam Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Banks(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x