5 February 2023 10:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PURE EV ecoDryft Bike | प्योर ईवी इकोड्रायफ्ट इलेक्ट्रिक बाइक, फुल चार्ज 135 किमी रेंज, कीमत आणि फीचर्स पहा My EPF Money | नोकरदारांनो! ईपीएफओचे नियम बदलले, पैसे काढण्यापूर्वी पहा किती टॅक्स आकारला जाणार Ration Card Updates | रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नाव जोडायचयं, महत्वाची अपडेट, आत्ताच ही काळजी घ्या LIC Share Price | हिंडेनबर्गमुळे अदानी ग्रुप हादरला, एलआयसी शेअर्सला सुद्धा मोठा फटका बसणार? तुमचे पैसे बुडणार? Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक, मिळतील अनेक फायदे आणि वेगाने संपत्ती वाढेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, रविवारी खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा My Salary Slip | पगारदार व्यक्ती आहात? तुमच्या पगाराच्या स्लिपमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो माहिती आहे? लक्षात ठेवा
x

MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध

MPSC Prelims 2020, Admit Card, MPSC Admit Card 2020, MPSC Exam

मुंबई, २८ सप्टेंबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने रविवार,दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी आय़ोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२० (MPSC Prelims 2020 Exam) साठी प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रं आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे, आयोगाच्यावतीने परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.

परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य असल्याचे कळवण्यात आले आहे.

याबरोबर प्रवेश प्रमाणपत्राशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही, परीक्षेस येतांना उमेदवारांनी ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅकार्ड व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचा फोटो व इतर मजकूर स्पष्ट दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकीत प्रत सादर करणे अनिवार्य आहे. परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे इत्यादी सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत.

 

News English Summary: MPSC Prelims Admit Card 2020: Maharashtra Public Service Commission has released the Admit Card for the MPSC State Service Prelims Exam 2020 on the official website. All such candidates applied for the MPSC State Civil Services Examination 2020 can download their MPSC Prelims Admit Card 2020 from the official webstie-mahampsc.mahaonline.gov.in. MPSC Admit Card 2020. Maharashtra Public Service Commission(MPSC) has released the MPSC 2020 Admit Card for the Posts of Subordinate Services (Group B), find all the MPSC Admit card 2020 details here and download the MPSC Subordinate Services (Group B) Admit card 2020 through the direct official link Official mpsc.gov.in. Check the latest MPSC Admit card 2020 updates along with complete information here and Check Upcoming MPSC Admit card 2020 events, as well as important official notification, will be updated here instantly.

News English Title: MPSC Prelims 2020 Admit Card for State Services Exam Released for download Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#MPSC(39)#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x