12 December 2024 8:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Viral Video | 'पहला पहला प्यार है' गाण्यावर सिझलिंग डान्स मूव्ह्सने चर्चा तर होणारच, प्रचंड व्हायरल होतोय हा व्हिडिओ

Viral Video

Viral Video | बेली डान्सची क्रेझ आजकाल मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतंय. बेली डान्सचा ट्रेंड सुरू झाला आहे. युजर्सना हा डान्स फॉर्म ऑनलाइन बघायलाही आवडतो. त्यामुळेच आजकाल अनेक तरुणी बेली डान्सचा व्हिडिओ बनवून तो ऑनलाइन पोस्ट करत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ही मुलगी पहला प्यार या हिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे आणि ती आपल्या सिझलिंग डान्स मूव्ह्सने नेटिझन्सनां आकर्षित करत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ही मुलगी ‘पहला पहला प्यार’ या गाण्यावर सिझलिंग डान्स करताना दिसत आहे. या गाण्याने ऑनलाइन शेअरिंग वाढली आहे. त्यामुळेच बहुतांश डान्सर्स या गाण्याला फॉलो करत डान्सच्या व्हिडिओ रिल्स बनवत आहेत.

या व्हिडिओमध्ये ही मुलगी आपल्या बेली डान्स मूव्ह्सने गाण्याची प्रत्येक बीट पूर्ण करत आहे. या मुलीने स्लिटसह जबरदस्त बेली डान्स आउटफिट परिधान केला आहे. ज्यामुळे डान्सला बोल्ड एलिमेंट मिळत आहे. तिचा ड्रेसमुळे प्रत्येक तालावर ती अप्रतिम भासत आहे अशा प्रतिक्रिया नेटिझन्स देतं आहेत. तिच्या सिझलिंग आणि बिनधास्त डान्स मूव्ह्सला ऑनलाइन पसंती दिली जात आहे. गाण्याच्या तालावर नाचताना ही मुलगी खूपच हॉट दिसत आहे.

हा बोल्ड डान्स व्हिडिओ एका नेटीझनने शेअर केला आहे. या व्हिडिओला यूट्यूबवर 41 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. नेटिझन्स या मुलीचे कौतुक करत आहेत आणि तिच्या नृत्य कौशल्याचे कौतुक करत आहेत. त्यातील काही जण असे म्हणत आहेत की, ती प्रसिद्ध अभिनेत्रींना कडवी टक्कर देत आहे. लोक कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांचा मनमुराद आनंद घेत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video Girl belly fiercely video became a new sensation on social media check details on 04 May 2023.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x