14 December 2024 5:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Video Viral | बळीराजा आणि बैलाचं नातंच वेगळं, मालक देवाघरी गेल्यावर बैल झाला भावुक, मालकाचे अंत्यसंस्कार एकटक जवळून पाहत राहिला

Video viral

Video Viral | प्राण्यांना जिव लावल्यानंतर ते ही आपल्यावर तेवढच किंबहुना त्यापेक्षा अधिक नितांत प्रेम करतात. प्राण्यांना आपल्या प्रमाणे बोलणे, सांगणे आणि बऱ्याच गोष्टी समजत नाहीत मात्र त्या शुद्ध प्रेम करतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ पाहून तुम्ही तुमच्या अश्रूंना थांबवू शकणार नाही.

मालकाच्या मृत्यूनंतर बछड्याची अवस्था
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्व गाववाल्यांच्या मागे ते वासरू स्मशानभूमीकडे जात आहे. एका मृत व्यक्तीला ते वासरू शोधत आहे आणि जेव्हा त्याला ते प्रेत दिसते तो चेहरा पाहण्यासाठी चेहऱ्यावरील कापड काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्या मालकाला पाहून भावुक झाला आहे.

झारखंडमधून व्हिडीओ आला समोर
दरम्यान, हा व्हिडीओ झारखंडमधून समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच याला भरभरून व्हूवज, लाईक्स केले जात आहे. मालक आणि वासराचे प्रेम बघून तुम्हालाही विचार करण्यास भाग पाडेल.

बछड्याने मालकाचे केले अंतिम संस्कार :
वासराचे आणि मालकाचे प्रेम पाहून तिथे जमलेल्या गावकऱ्यांनी त्या वासराकडून त्या मालकाचे अंत्यसंस्कार केले. पत्रकार @imShaktiojha यांनी हा व्हिडीओ ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. त्यावेळी त्यांनी लिहीले आहे की, “झारखंडच्या हजारीबागमध्ये मालकाच्या मृत्यूनंतर पाळीव वासरू स्मशानभूमीमध्ये पोहोचला. तोंड पाहण्यासाठी ते वासरू कफन तोंडावरून काढत राहिले आणि जोरजोरात रडू लागले. गावकऱ्यांनी वासराकडून त्या मालकाचे अंत्यसंस्कार करून घेतले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video from Jharkhand calf started crying on master death Checks details 17 September 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)Jharkhand(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x