पुणे : सुप्रीम कोर्टानं डीएसकेंना दिलेल्या मुदतीचा आज अंतिम दिवस असल्याने त्यांना आज पैसे भरले नाही तर त्यांची अटक अटळ आहे. आर्थिक गरत्यात सापडलेले प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींना पैसे जमा करण्याची अंतिम तारीख असून तशी रक्कम ते जमा करण्यात असमर्थ ठरल्यास त्यांची अटक अटळ आहे.

काही गुंतवणूकदारांनीच असं वाटतं आहे की त्यांना अटक होऊ नये, कारण त्यांचे पैसे परत हवे आहेत. त्यामुळे त्यामुळे त्यांना तुरुंगवास होऊ नये असे बरेच गुंतवणूकदारांना मनापासून वाटत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मुदतीच्या आत पैसे नं भरल्यास डीएसकेंची अटक अटळ आहे.

DSK has to present in court today