28 April 2024 9:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Viral Video | काहीसा वयस्कर दिसणाऱ्या व्यक्तीशी तरुणीचं लग्न, नेटिझन्स म्हणाले कोणता व्रत करतो आम्हालाही सांग प्लिज

Viral Video

Viral Video | लग्नाचे एकापेक्षा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेक वेळा तुम्ही पाहिले असेल की, एखादी वयस्कर व्यक्ती एखाद्या तरुण मुलीशी लग्न करते. यावेळीही असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका काहीसा वयस्कर दिसणाऱ्या व्यक्तीशी एका तरुणीचा विवाह सोहळा पार पडत आहे. नवरदेवाच्या तोंडात दात सुद्धा पडल्याचे दिसतंय. पण काही वेळाने नवरदेवाच्या विचित्र हालचाली आणि देहबोली पाहिल्यावर आणि त्यातुलनेत त्याला लाभलेली तरुण तसेच सुंदर पत्नी पाहून अनेकांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करताना, त्यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत.

जोडप्याकडे पाहून नेटीझन्स आश्चर्यचकित :
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये लग्न झाल्यानंतर वधू-वर काही विधींसाठी एकत्र बसले असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु येथे नवरदेव थोडा वयस्कर दिसत आहे. सोशल मीडिया यूजर्स त्याच्या या कृतीवर सतत प्रतिक्रिया देत आहेत आणि प्रश्न सुद्धा उपस्थित करत आहेत. अनेकांनी तर मुलीचं जबरदस्ती लग्न लावून दिलं जातं आहे असं देखील टीका करताना म्हटलं आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाला :
हा व्हिडिओ पोस्ट होताच तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या लग्नाचा व्हिडिओ व्हिडिओ डॉट टेब नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “नशिबाची माया मित्रा.” यावर एक व्यक्ती कमेंट करते, ‘या मुलीने तिला कुठून आणलं?’ त्या मुलीचे आयुष्य बरबाद झाले आहे” असं देखील अनेकांनी तिकस्त सोडलं आहे.

नेमका व्हिडिओ काय?

 

View this post on Instagram

 

A post shared by VIDEO NATION (@videonation.teb)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video bride groom on social media check details 30 July 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(161)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x