Viral Video | भाजप नेता मोहित सोनकरचा भाजप महिला नेत्यासोबत रोमान्स, पत्नीने रंगे हात पकडून चपलेने हाण-हाण हाणला

Viral Video | उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाजप नेते मोहित सोनकर यांनी भाजपच्या एका महिला नेत्यासोबत रोमान्स करायला भाग पाडलं. बंद खोलीत ते भाजपच्या महिला नेत्यासोबत उपस्थित असताना अचानक त्यांची पत्नी तिथे आली. मोहितला दुसऱ्या महिलेसोबत पाहून पत्नीचा पारा चढला. त्यांनी मोहितला चपलांनी मारहाण करण्यास सुरुवात केली आणि बऱ्याच शिव्याही दिल्या.
पत्नीसह तिच्या कुटुंबाने रंगे हात पकडलं:
शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. पत्नीसह मोहितची सासू आणि इतर सासरेही तिथे उपस्थित होते. सर्वजण मोहितला रस्त्याच्या मधोमध घेऊन गेले आणि त्याला चपलांनी मारहाण करू लागले. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पोलिसांची पर्वा न करता पत्नीने चपलेने हाणला :
माहितीनुसार, भाजप नेते मोहित सोनकर यांना मारहाण होत असताना त्यावेळी पोलीसही तिथे आले. पण मोहितच्या बायकोला इतका राग आला की, तिने पोलिसांची पर्वा न करता पतीला मारहाण सुरूच ठेवली. मोहितची पत्नी आणि सासरच्या मंडळींनीही भाजप नेते बिंदू गोयल यांना जबर मारहाण केली.
या हल्ल्याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारले असता भाजप नेत्या बिंदू गोयल डोळे मिटून शांतपणे बसल्या. काही बोलल्या नाही. मात्र, त्याच्या चेहऱ्यावरील जखम ही या मारहाणीची साक्ष देणारी होती. तासाभराच्या गोंधळानंतर दोन्ही बाजू घटनास्थळावरून निघून गेल्या. याबाबत दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर कानपूर दक्षिणच्या भाजप अध्यक्ष बीना आर्या यांचं म्हणणं आहे की, ही बाब अद्याप त्यांच्या लक्षात आलेली नाही. तसेच त्याचा व्हिडिओही पाहिलेला नाही.
मोहित सोनकर हे बुंदेलखंडचे प्रादेशिक मंत्री आहेत. 6 वर्षांपूर्वी मोनी सोनकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. दोघांचे संबंध चांगले होत नव्हते. दरम्यान, मोहित भाजपच्या महिला नेत्यासोबत पकडला गेला होता. त्याच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
कानपुर- बुंदेलखंड के भाजपा क्षेत्रीय मंत्री मोहित सोनकर अपनी गर्लफ्रेंड बीजेपी महिला मोर्चा उपाध्यक्ष बिंदु के साथ कार में रंगरेलियां मनाते पकड़े गए. सोनकर की पत्नी और उनके परिजनों ने नेताजी को चप्पलों से जमकर पीटा.#Kanpur pic.twitter.com/i0Fafkch0W
— अमित (@AmitgatiDS) August 21, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Viral Video Mohit Sonkar wife and in laws beat up BJP leader during romancing with girlfriend from BJP party in Uttar Pradesh viral video 21 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
Vedanta Share Price | मायनिंग कंपनी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर पीएसयू स्टॉकबाबत फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC