19 May 2024 4:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील
x

Viral Video | कार चालकाने चुकीच्या पद्धतीने दरवाजा उघडला, स्कुटीवरील तरुणी बाजूच्या कार खाली फेकली गेली, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

Road Accident Video Viral

Road Accident Video Viral |  घरा बाहेर पडताना प्रत्येकाने काळजी घेणे खूप गरजेचे आहे. हे वाक्य बोलायला जेवढे सोपे वाटते त्यापेक्षा अधिक ते पाळणे महत्वाचे आहे, मग ते कोणत्याही बाबतीमध्ये असो. बाहेर गेल्यानंतर आपण आपली काळजी घेणे ही आपली पहिली गरज असायला हवी. असे म्हणण्यामगील कारण म्हणजे, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काही गोष्टींची जाणीव होईल आणि कार चालकाचा राग सुद्धा येईल.

कार चालकाच्या चुकीमुळी महिलेला गमवावा लागला आपला जिव
रस्त्यावरून चालताना सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी असे प्रत्येक जण सांगतो आणि त्यासाठी सरकारणे काही नियम पण काढले आहेत मात्र लोक ते नियम पाय धुळी तुडवतात. जेव्हा आपण सुद्धा रस्त्यावरून जातो तेव्हा आपण ही नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे. कधी कधी दुसऱ्याच्या चुकीमुळे एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हेही जाणवेल की रस्त्यावर चालताना नेहमीच काळजी घेण्याची गरज असते कारण आपण काळजी घेतली तर पुढे कोणतीही वाईट घटना घडत नाही. वाहन केवळ जपून चालवायचे नाही तर इतर अनेक गोष्टींचीही काळजी आपण यावेळी घेतली पाहिजे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही हादरून जाल
अनेकदा आपण लांबच्या प्रवासामध्ये किंवा परिवारासोबत बाहेर पडताना कार घेऊन पडतो मात्र यावेळी सर्वांत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. रस्त्यावर कारचा दरवाजा कधीही निष्काळजीपणे उघडू नये, कारण ते दुसऱ्या प्रवाशासाठी जीवघेणे असू शकते. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्ष विचलित होऊ शकते. या व्हिडीओमध्ये एक महिला स्कुटीवरून जात आहे आणि अचानक डस्टर कार मध्ये बसलेल्या व्यक्तीने कारचा दरवाचा उघडल्यामुळे दुचाकीस्वार दरवाज्याला धडकून खाली पडतो, आणि मागून येणारी गाडी त्या व्यक्तीच्या अंगावरून जाते.

व्हिडीओ झाला व्हायरल
घडलेल्या या घटनेमुळे यूजर्सना देखील धक्का बसला आहे. दरम्यान, कारच्या दाराला आदळल्यानंतर ती महिला रस्त्याच्या मधोमध पडते आणि मागून येणारी दुसरी कार महिलेच्या अंगावरून जाते. हा व्हिडिओ पाहणे कोणालाही भयावह आहे आणि सोशल मीडियावर अशा घटना तुम्ही याआधी पाहिल्या असतील, ज्याने तुम्हाला हादरून सोडले असेल. तसेच या व्हिडिओमध्ये कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुचाकीस्वाराचा धोकादायक अपघात होतो आणि हा थरारक व्हिडिओ पाहून लोक घाबरत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of accident do not open car door from wrong direction video trending on social media checks details 12 October 2022.

हॅशटॅग्स

Road Accident Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x