13 May 2024 3:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | रॉकेट स्पीडने परतावा देणारे टॉप 10 शेअर्स, प्रतिदिन 5 ते 10 टक्के परतावा मिळतोय IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell? Income Tax Refund | नोकरदारांनो! तुम्हाला ITR रिफंड कधी मिळणार? पैसे लवकर मिळतील, महत्वाची माहिती जाणून घ्या Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस? Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जोरदार घसरण, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या
x

Post Office Scheme | पोस्टाची ही योजना माहिती आहे?, 170 रुपये गुंतवून मिळवा 19 लाख रुपये परतावा, अप्रतिम योजनेचा फायदा घ्या

Post Office Scheme

Post Office Scheme| जर तुम्ही गुंतवणूक करून तुमचे पैसे वाढवू इच्छित असाल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत. ही गुंतवणूक योजना पोस्ट ऑफिसच्या इतर सर्व योजनेच्या तुलनेत सर्वात फायदेशीर योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे दुप्पट वाढवू शकता. या योजनेत गुंतवणूक करून भरघोस परतावा कमावण्यासाठी तुम्हाला फक्त 170 रुपये जमा करावे लागतील. योजनेच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला 19 लाख रुपयांचा परतावा मिळेल. तुम्ही अजूनही कोणती जीवन विमा पॉलिसी घेतली नसेल तर पोस्ट ऑफीस ची ही योजना तुम्हाला जीवन विमा पॉलिसी चे देखील लाभ देते.

ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स :
पोस्ट ऑफिसची ही योजना फक्त ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे. जर तुमचे उत्पन्न कमी असेल, तर तुम्ही या योजनेत छोटी गुंतवणूक करून दीर्घकाळात अप्रतिम परतावा कमवू शकता. इंडिया पोस्ट ऑफिस समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी त्यांचे जीवनमान उंचावले जावे, यासाठी गुंतवणूक योजना राबवते, आणि भरघोस परतावाही देते.

योजनेचे अनेक फायदे :
पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तुम्हाला मनी बॅकचा लाभ दिला जाईल. या योजनेत तुम्ही दररोज 170 रुपयांची गुंतवणूक करून मुदतपूर्तीवर 19 लाख रुपयांचा परतावा मिळवू शकता. या प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास पॉलिसीधारकाना जीवन विम्याचे लाभही मिळतील. योजनेची मुदत पूर्ण झाली की तुम्हाला गुंतवलेली रक्कम परताव्यासह दिली जाईल.

पॉलिसी वयोमर्यादा :
या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाला मुदतपूर्तीवर बोनस दिला जातो. तुम्ही या योजनेत 15 वर्षे आणि 20 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वयोमर्यादा 19 वर्षे ते 45 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स योजनेचे विशेष वैशिष्ट्य या योजनेचा सर्वात जास्त फायदा भारतीय ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना होणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post Office Scheme Gram Sumangal Rural Postal Life Insurance policy benefits and investment opportunities on 12 October 2022.

हॅशटॅग्स

Post office Scheme(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x