4 May 2025 4:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Viral Video | भारतीय मुलीचा परदेशी मुलासोबत रोमँटिक कपल डान्स, व्हिडिओ पाहून नेटीझसन्सकडूनही दाद

Viral Video

Viral Video | अनेक जण प्रसिध्दीसाठी सोशल मीडियावर आपले अकाउंट बनवतात. यावर स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत मोठी प्रसिध्दी मिळवात. टीकटॉक या चायनीज ऍपनेतर लोकांना पुरते वेडे केले होते. त्यावर शासनाने बंदी आणल्यानंतर या ऍपची जागा इंस्टग्राम रिलने घेतली. त्यामुळे सोशल मीडियावर आता या रिल व्हिडीओंचा नुसता पाउस पडलेला दिसतो.

सोशल मीडिया हे एक असे माध्यम झाले आहे जिथे एका दिवसात तुम्ही प्रसिध्दीच्या झोतात येऊ शकता. यावर रोज कुणाचे ना कुणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर कोणाला ना कोणाला ट्रोल केले जाते. अशात आता सोशल मीडियावर असाच एक रोमॅंटीक कपल डांस व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेटकरी यावर भन्नाट कमेंट्स देखील करत आहेत.

कपल डान्सच्या या व्हिडीओला अनेकांनी पसंती दाखवली आहे. कारण हे कपलच याच वैशिष्ट्य आहे. यात एक भारतीय मुलगी हे आणि मुलगा परदेशी आहे. मुलीने साधा चुडीदार ड्रेस आणि ओढणी घेतली आहे. तर मुलगा फॉर्मल आउटफीटमध्ये दिसत आहे. हे दोघे अतीशय साध्या आणि एकटक पाहत रहाव्या अशा डांस स्टेप्स करत आहेत.

दाक्षिनात्या सिनेसृष्टीतील थिरू या चित्रपटातील मेघम करिगेना या गाण्यावर दोघेही दंग होउन नाचत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून आता पर्यंत त्याला ३.६ मिलीअन पेक्षाही जास्त व्ह्यूव्ज आले आहेत. थिरू या चित्रपटातील गाण्याची क्रेज इतकी वाढली आहे की, अनेक तरूण तरुणी यावर आपले व्हिडीओ बनवत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sean Tenedine (@seantenedine)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Viral Video South’s girl dances with a foreign boy seeing the love between the two you too will be amazed 25 October 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या