2 May 2024 11:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

अनेक ठिकाणी युतीचे उमेदवार केवळ २०० ते २००० मतांनी आघाडीवर; कल कधीही बदलू शकतात

NCP, Sharad Pawar, Shivsena, BJP, Loksabha Election 2019

मुंबई : सध्याच्या प्राथमिक फेरीत जरी युतीचे उमेदवार आघाडीवर असले तरी त्यांच्या आघाडीत केवळ २०० ते २००० मतांचा फरक आहे. त्यामुळे सध्या प्राथमिक फेरीत दिसणारे कल शेवटच्या क्षणी बदलू शकतात असं चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे.

सध्या युतीचे औरंगाबादचे उमेदवार चंद्रकांत खैरे पराभवाच्या छायेत आहेत असं प्रथम दर्शनी दिसत आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत काहीही निकाल लागू शकतात असं चित्र सध्या सर्वच पक्षांमध्ये दिसू शकत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x