BEL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, तज्ज्ञांकडून BEL शेअरची रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Highlights:
- BEL Share Price
- संभाव्य टार्गेट प्राइस
- बीईएल शेअरची कामगिरी
- लाभांश वाटप
- कंपनीबद्दल थोडक्यात

BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे (NSE : BEL) शेअर्स बुधवारी किंचित वाढीसह 294 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दिवसभरात या कंपनीचे 18.10 लाखांपेक्षा जास्त शेअर्स ट्रेड झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,15,163.34 कोटी रुपये आहे. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
संभाव्य टार्गेट प्राइस :
मॅक्वेरी फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर 350 रुपये टार्गेट प्राईज जाहीर केली आहे. बीईएल कंपनीच्या एकूण ऑर्डरपैकी 70 ते 80 टक्के एकल निविदा ऑर्डर आहेत. या प्रकल्पांसाठी मागील 7-8 वर्षांत विशेष संशोधन आणि विकास प्रयत्न केले आहेत. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स 2.44 टक्के घसरणीसह 286.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बीईएल शेअरची कामगिरी :
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स BSE 100 इंडेक्सचा भाग आहे. मागील 1 आणि 2 आठवड्यात या कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 2.80 टक्के आणि 2.22 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील 1 आणि 3 महिन्यांत या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये अनुक्रमे 4.54 टक्के आणि 5.67 टक्के घसरण पाहायला मिळाली होती. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 57.88 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे, 5 वर्षे आणि 10 वर्षांत या कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 114.74 टक्के, 173.68 टक्के, 326.62 टक्के, 683.66 टक्के आणि 1274.82 टक्क्यांनी मजबूत झाले आहे.
लाभांश वाटप :
बीईएल कंपनीने फेब्रुवारी आणि मार्च 2024 मध्ये आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 0.70 रुपये आणि ऑगस्ट 2024 मध्ये 0.80 रुपये लाभांश वाटप केला होता. मागील वर्षी या PSU कंपनीने मार्च 2023 आणि ऑगस्ट 2023 मध्ये आपल्या पात्र शेअरधारकांना प्रत्येक शेअरवर 0.60 रुपये लाभांश वाटप केला होता. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीचे लाभांश उत्पन्न प्रमाण 0.75 टक्के आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच बीईएल ही सरकारी कंपनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली व्यवसाय करणारी नवरत्न दर्जा असलेली कंपनी आहे. मागील वर्षीच्या जून तिमाहीत या कंपनीने 3,446.69 कोटी रुपयेची उलाढाल केली होती. वार्षिक आधारावर त्यात 19.10 टक्के वाढ झाली आहे. जून 2024 तिमाहीत या कंपनीने 4,105.14 कोटी रुपयेची उलाढाल केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | BEL Share Price 30 September 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स मालामाल करणार, नोमुरा ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN