2 May 2024 6:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

झोमॅटो'चा झणझणीत रिप्लाय; पण देशातील स्टार्टअप्स देखील धर्माच्या कचाट्यात

Zomato, UberEats, Uber Eats, Swiggy, Box8, Food Delivery, Home Delivery, Religion

मुंबई : मंगळवारी ३० जुलै रोजी जबलपूर येथे राहणाऱ्या अमित शुक्ला यांनी झोमॅटो वरून डिलिव्हरी मागवली पण त्या डिलिव्हरी ला जेव्हा डिलिव्हरी बॉय ऍलोट झाला तेव्हा मात्र त्यांनी ती डिलिव्हरी कॅन्सल केली. डिलिव्हरी कॅन्सल करण्या मागचं कारण म्हणजे त्यांचं असं मत होतं कि त्याला एक हिंदू नसून मुस्लिम डिलिव्हरी बॉय ऍलोट करण्यात आला जे त्याला मान्य न्हवते.

त्याने आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये असं वक्तव्य दिलं कि मी आताच माझी एक ऑर्डर झोमॅटो वरून कॅन्सल केली कारण मला एक मुस्लिम डिलिव्हरी बॉय ऍलोट करण्यात आला आणि मला हे मान्य नाही, तर त्यावर झोमॅटो च्या कस्टमर केअर चं मला असं उत्तर आलं कि ते माझी ऑर्डर ह्या कारणासाठी कॅन्सल करू शकत नाहीत आणि ऑर्डर केन्सल केल्यास मला रिफन्ड सुद्धा देऊ करणार नाहीत.

मी म्हणालो, नको मला तो रिफन्ड पण ती ऑर्डर आधी कॅन्सल करा. ह्या झालेल्या प्रकारावर झोमॅटो ने सुद्धा सोशल मीडियावर अमित शुक्ला ह्यांना उत्तर देत असं लिहिलं कि, अन्नाचा कोणता हि असा धर्म नसतो, अन्न हेच एक धर्म आहे. झोमॅटोच्या ह्या कामगिरी चा समाजातील अनेक लोकांनी कौतुक केलं.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x