6 May 2024 7:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

दिल्लीत विध्वंसासाठी तब्बल ६० हजार लिटर अ‍ॅसिड? आप नेत्याचा विचार तरी काय होता?

Tahir Hussain, Delhi Violence, Acid Drums

नवी दिल्ली: ताहिरच्या घरामध्ये आणि शेजारील दुकानामध्ये सल्फ्युरिक अ‍ॅसिडचा मोठा साठा सापडला आहे. त्याच्या घराच्या बाजुलाच असलेल्या दुकानामध्ये मोठेमोठे ड्रम सापडले आहेत. यावर गंगाजल लिहिले होते. हे अ‍ॅसिड एवढे तीव्र आहे की काही मिनिटांतच ते त्वचेच्या आतील भागापर्यंत जाळू शकते. हे ऍसिड फॅक्टरीमध्ये वापरले जाते. ते लायसन, आधार कार्ड आणि कारण सांगितल्याशिवाय सहजासहजी खरेदी करता येत नाही.

या अवैध फॅक्टरीमध्ये मोठ्या पाण्याच्या टाक्यांमध्ये ६० हजार लिटर अ‍ॅसिडचा साठा आढळून आला आहे. इथे पाण्याच्या टाक्यांवर ‘गंगाजल’ असे लिहिले आहे. दरम्यान अशीही माहिती मिळतेय की, आम आदमी पार्टीचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसैन याच्या घरापर्यंत हे अ‍ॅसिड पोहोचवलं जात होतं. काही स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, दिल्लीत हिंसाचार सुरु होण्यापूर्वी या फॅक्टरीमध्ये संशयीत लोकांची हालचाल मोठ्या प्रमाणावर वाढली होती. पोलिसांनी या अवैध फॅक्टरीला सील करण्याचे आदेश दिले आहेत.

२६ वर्षीय अंकित शर्मा यांच्या मृतदेहावर ४०० हून अधिक चाकूचे वार करण्यात आले होते. ज्यानंतर त्यांचा मृतदेह गुरु तेग बहाद्दर रुग्णालयात नेण्यात आला. आम आदमी पार्टीच्या ताहिर हुसेनच्या समर्थकांनी ही हत्या केल्याचा आरोप अंकित यांच्या घरच्यांनी केला होता. बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारासही त्यांचा शोध सुरुच होता. पुढे सकाळी १० वाजता चाँदबाग नाल्यात त्यांचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ माजली होती. त्याला कोणी असं मारेल असं आम्हाला वाटलंच नव्हतं, असं त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं. नशिब आपल्याशी इतकी वाईट खेळी खेळेल याची कल्पनाही नसल्याचं म्हणत शर्मा यांच्या आईने दु:ख व्यक्त केलं आहे.

 

News English Summery: Large reserves of sulfuric acid have been found in homes and neighborhood shops. Large drums have been found in the shop next to his house. Gangajal was written on it. The acid is so intense that it can penetrate the skin within minutes. This acid is used in the factory. They cannot be easily purchased without a license, Aadhaar card and the reason stated. 60,000 liters of acid reserves were found in large water tanks in this illegal factory. It is written here on the water tanks, ‘Gangajal’. Meanwhile, it is reported that the acid was being transported to the house of Aam Aadmi Party suspended Tahir Hussain. Some locals say that before the violence started in Delhi, the movement of the suspects in the factory had increased drastically. Police have ordered the illegal factory to be sealed.

 

Web News Title: Story Delhi violence Acid filled drums AAP Local Councilor Tahir Husains house mention Gangajal.

हॅशटॅग्स

#Aap(7)#Arvind Kejariwal(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x