2 May 2024 10:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर

President of India Ram Nath Kovind, Former Chief Justice Ranjan Gogoi

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेसाठी निवड केलीय. राज्यसभेतले १२ खासदारांची शिफारस राष्ट्रपतींना करता येते. गोगोईंनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारला. जवळपास १३ महिने त्यांनी सरन्यायाधीश म्हणून काम केलं.

सरकारनं काढलेल्या अधिसूचनेत केलेल्या उल्लेखानुसार, ‘भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ८० च्या खंड (३) सोबत पठित खंड (१) च्या उपखंड (क) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करत राष्ट्रपती, एका नामित सदस्याच्या सेवानिवृत्तीच्या कारणानं रिक्त झालेली जागा भरण्यासाठी, राज्यसभेत श्री रंजन गोगोई यांना नामांकीत करत आहेत’.

 

News English Summery: Former Supreme Court Chief Justice Ranjan Gogoi has been elected to the Rajya Sabha by President Ram Nath Kovind. The 12 members of the Rajya Sabha can be recommended to the President. Gogoi accepted the post of Chief Justice on October 3, 2018. He served as the Chief Justice for about 13 months. According to the notice issued by the Government, ‘The President, using the authority conferred by sub-clause (c) of clause (1) of Article 80 (3) of the Constitution of India, to fill the vacant post due to the retirement of a designated member, Shri Ranjan Gogoi in the Rajya Sabha. Nominating them’.

 

News English Title: Story President of India Ram Nath Kovind nominated former Chief Justice Ranjan Gogoi to Rajyasabha.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x