2 October 2022 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top 5 Cars | तुमचा दिवाळीत कार खरेदी करण्याचा विचार?, बजेटमध्ये बसतात हे 5 बेस्ट पर्याय, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या 5G Smartphone Selection | तुम्हाला सर्वोत्तम 5G स्मार्टफोन खरेदी करायचाय? या 3 गोष्टी तपासायला विसरू नका Viral Video | शिकारीला निघालेल्या वाघाची माकडाने अशी केली फजीती, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल दसरा मेळाव्यापूर्वी शिंदे गटाचे स्क्रिप्टेड 'राजकीय वरळी इव्हेन्ट' जोमात?, विषय होता काय आणि माध्यमांकडे मांडला कसा? - सविस्तर वृत्त Home Loan EMI | तुमच्या गृह कर्जाचा मासिक हप्ता म्हणजे EMI 2000-2400 रुपयांनी वाढणार, सविस्तर जाणून घ्या Penny Stocks | पैसा वेगाने वाढवायचा आहे?, या 12 शेअर्सनी 1 महिन्यात पैसा डबल केला, काही शेअर्स 4 ते 8 रुपयांचे, लिस्ट सेव्ह करा '५० खोके एकदम ओके' घराघरात प्रसिद्ध झाल्यानंतर शिंदे गटातील नेते बावचळले?, बेछूट आरोपांना सुरुवात, तथ्य काय समजून घ्या
x

३ वर्षांच्या मुलीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह; मुलांची योग्य काळजी घ्या

News Latest Updates, Corona Virus Crisis

कल्याण: कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पुढचे १५ दिवस महत्त्वाचे आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरोना हे जागतिक संकट असून त्यावर आपण मात निश्चित करु. पण त्यासाठी आपल्याला राज्य सरकारने दिलेल्या सूचनांच पालन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच चिंतेत भर टाकणारी आणखी एक माहिती समोर आली आहे. कल्याण शहरातील एका तीन वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. ही मुलगी राज्यातील सर्वात कमी वयाची कोरोना रुग्ण ठरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही मुलगी नुकतीच आपल्या आईवडिलांसह अमेरिकेहून परतली होती. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर या तिघांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलीच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान यापूर्वीच झाले होते. यानंतर आज मुलीचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.

 

News English Summery: Meanwhile, another alarming concern has emerged as coronary patients are steadily rising across the state. A three-year-old girl from Kalyan city has been infected with Corona. The girl became the youngest Corona patient in the state. According to preliminary information, the girl had just returned from the United States with her parents. The trio was taken to Kasturba Hospital when the symptoms of Corona started to appear. The girl’s father had already been diagnosed with coronary infection. After that, the girl’s Corona test was positive today.

 

News English Title: Story 3 year old girl in Kalyan got infected with Corona Virus News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Thane(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x