तुमचे आजचे राशिभविष्य | मंगळवार | १७ मार्च २०२०
मेष – आत्मविश्वासाची कमी जाणवेल. मन अशांत राहिलं. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. कौटुंबीक समस्येमुळे मन निराश होईल.
वृषभ – आईच्या आरोग्याची काळजी घ्या. आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. स्वत:वर संयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा.
मिथुन- घरी आनंदाचं वातावरण असेल. आत्मविश्वास भरपूर जाणवेल. मन शांत आणि प्रसन्न राहिल. मात्र एक अनामिक भीतीनं मन ग्रासेल.
कर्क – आत्मविश्वासाची कमी जाणवेल. मन अशांत राहिलं. धैर्याची कमी जाणवेल. भावंडांची साथ मिळेल. अनियोजित खर्चात वाढ होईल.
सिंह – क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. मानसिक शांती लाभेल. कामात रुची वाढेल. नोकरीत प्रगतीचा योग आहे.
कन्या – मानसिक असंतोष खदखदत राहिल. वडिलांसोबत वैचारिक मतभेद होतील. भावनांवर नियंत्रण ठेवा. उत्पन्नात वाढ होईल.
तूळ – मानसिक शांती लाभेल. खर्चात वाढ होईल. आत्मविश्वास भरपूर वाढेल. नोकरीत प्रगतीचा योग आहे
वृश्चिक –आत्मविश्वासात वाढ होईल मात्र संयम बाळगा. जोडीदाराचं सहकार्य लाभेल. कुटुंबात सुख- शांती राहिल. वाहन सुखात वाढ होईल.
धनू – स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. मानसिक शांती राहिल. वडिलांचं सहकार्य लाभेल. कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर येईल. जोडीदाराला आरोग्याची समस्या जाणवेल.
मकर – कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडेल. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर येईल. मित्रांचं सहकार्य लाभेल.
कुंभ – आत्मविश्वासाची कमी जाणवेल. मानसिक शांती राहिल. बोलताना संयम ठेवा. कौटुंबिक जीवन अधिक कष्टदायक असेल.
मीन – भावनांना आवर घाला. मन अशांत राहिल. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळेल. जोडीदारासोबत मतभेदाची शक्यता. राहणीमान कष्टदायक असेल.
News English Summery:
Aries – feeling less confident. The mind remained unsettled. Feeling irritable in nature. The family will be upset by the problem.
Taurus – Take care of your mother’s health. It will be a day full of confidence. Be self-controlled. Avoid the exaggeration of anger.
Gemini – There will be a happy atmosphere at home. Feel a lot of confidence. The mind will remain calm and happy. Only an anonymous fear grasps the mind.
Cancer – low self-esteem. The mind remained unsettled. Feel less of courage. The siblings will get along. Unplanned spending will increase.
Lion – The nature of the moment will change. Peace of mind will come. Interest in work will increase. Job is the sum of progress.
Virgo – mental frustration continues to fade. There will be ideological differences with the elders. Take control of the emotions. There will be an increase in income. You will find peace of mind. The costs will increase. A lot of confidence will grow. Job is the sum of progress
Scorpio – Confidence will increase but be patient. Partner will benefit. There will be peace in the family. Vehicle happiness will increase.
Dhanu – Feeling irritable in nature. Peace of mind remains. Father’s cooperation will be helpful. The responsibility of the family will fall to the shoulders. The spouse may experience health problems.
Capricorn – The responsibility of the family will fall. Feeling less confident. The extra responsibility will fall on the shoulders. The cooperation of friends will benefit.
Aquarius – feeling less confident. Peace of mind remains. Be patient when speaking. Family life will be more difficult.
Pisces – Embrace emotions. The mind remains unsettled. There will be additional responsibility in the job. The possibility of disagreement with a spouse. Living will be painful.
News English Title: Story Daily Astrology Horoscope report 17 March 2020 News Latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News