4 May 2024 4:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या
x

पुण्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस

Pune Raining, Corona Crisis

पुणे, २४ मार्च: पुणे शहरात पावसाची शक्यता निर्माण झाली असून वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट ऐकू येत आहे. पुणे वेधशाळेनं कालच याबाबत इशारा दिला होता. सकाळपासूनच शहरातील उकाड्यातही वाढ झाली होती, त्यानंतर संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास शहरात अचानक अंधारुन आलं आणि ढगांचा गडगडाटही सुरु झाला.

राज्यात संचारबंदी असल्यामुळे रस्त्यावर वाहतूक कमी आहे. पण जे अत्यावश्यक सेवेत काम करतात. त्यांची अचानक आलेल्या पावसामुळे धांदल उडाली. पुण्यात गेले काही दिवस दुपारच्या वेळी कडक ऊन आहे. रात्रीही उकाडा जाणवतो. फक्त पहाटेच्या वेळी हवेत गारवा असतो. वेधशाळेने पुणे आणि परिसरात त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी येते चार ते पाच दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्याप्रमाणेच मंगळवारी संध्याकाळी पाऊस झाला.

 

News English Summery:  Rainfall has been created in Pune city with thunderstorms and thunderstorms. The Pune Observatory had yesterday warned about this. Since the morning there was an increase in the city skyline, then around 5:30 pm, the city suddenly got dark and thunderstorms started. Due to lack of communication in the state, traffic on the roads is low. But those who do the essential service. Their sudden rains caused havoc. The last few days in Pune is a hard wool at noon. It feels dark at night too. It is hot in the morning only in the morning. The observatory has forecast four to five days of rain in Pune and the area as well as some places in central Maharashtra. Likewise, it rained on Tuesday evening.

 

News English Title:  Story partly cloudy sky with light rain in Pune city during corona crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x