5 May 2024 4:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

६५ हजार आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ कारण्याबाबतचा मुद्दा कॅबिनेटमध्ये चर्चेला

ASHA workers, Amit Thackeray followup

मुंबई, २२ जून : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे राजकारणात सक्रीय झाले आहेत. अमित ठाकरे यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नावर ते भूमिका मांडत आहे. आशा स्वयंसेविकांना मिळणाऱ्या मानधनाच्या मुद्द्यावर अमित ठाकरे यांनी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे, त्याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून याच मुद्यावरून प्रत्यक्ष भेट देखील घेतली होती.

अमित ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि उपाय योजना बाबत उदासीनता विषयांवर देखील चर्चा केली होती. तसंच आशा स्वयंसेविकांना सोयी सुविधा मिळाव्यात, राज्य सरकारने त्यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी अमित ठाकरे यांनी निवदेनातून राज्यपालांकडे तसेच राज्य सरकारकडे केली होती.

दरम्यान, याच मुद्याचा येत्या राज्य मंत्रिमंडळाच्या केबिनेट बैठकीत समावेश असणार आहे. त्यामुळे ६५ हजार आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याबाबत पीटीआयने अधिकृत माहिती दिली आहे. तसे झाल्यास अमित ठाकरे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश मिळणार आहे.

 

News English Summary: Nearly 65,000 ASHA workers likely to get monthly pay hike of Rs 2,000 as incentive for their work during COVID-19 crisis in Maharashtra; proposal to be discussed in state cabinet meeting News Latest updates.

News English Title: Nearly 65000 ASHA workers likely to get monthly pay hike of 2000 rupees as incentive after Amit Thackeray followup with State government News latest Updates.

हॅशटॅग्स

#AmitThackeray(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x