4 May 2024 2:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा
x

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी जनतेशी संवाद साधणार

Chief Minister Uddhav Thackeray, Facebook Live

मुंबई, २८ जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी १.३० वाजता राज्यातील जनतेला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. राज्यात पुनश्च हरी ओम असा नारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तसंच राज्यात वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण याबाबत ते कोणती नवी सूचना देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

कोरोनानंतरचा महाराष्ट्र कसा असेल? कोरोनानंतरचं राज्याचं व्हिजन काय असेल? यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मत व्यक्त केलं होतं. यावेळी त्यांनी कोरोनाने स्वत: कडे कुटुंबाकडे, शिक्षण, आरोग्याकडे पाहायला शिकवलं असल्याचं म्हटलं. आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची गरज असून येत्या काळात आरोग्य आणि शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याचंही ते म्हणाले.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray will address the people of the state through Facebook Live at 1.30 pm today. The Chief Minister had given the slogan ‘Hari Om’ in the state. All eyes are on what he will say in this context.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray will address the people of the state through Facebook Live News latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x