बिहारमध्ये पत्रकार परिषद | सुशांतला न्याय मिळेपर्यंत भाजप गप्प बसणार नाही - फडणवीस

मुंबई, १२ सप्टेंबर : अभिनेता सुशांतसिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी सामान्य माणसाची भावना बिहार निवडणुकीत मांडणार असे बिहार भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पाटण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. सुशांतला न्याय मिळणार नाही, तोवर भाजप स्वस्थ बसणार नाही असे सांगताना, बिहार भाजपच्या सुशांत पोस्टरची जबाबदारीही फडणवीस यांनी घेतली.
आत्महत्या प्रकरणाला बिहार निवडणुकीचा मुद्दा बनवण्याची भाजपची इच्छा नाही. पण जोवर सुशांतला न्याय मिळणार नाही तोवर भाजप स्वस्थ बसणार नाही, असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले. पहिल्यांदा भाजपच्यावतीने सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर निवडणूक मुद्द्याच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस बोलले होते.
पटना में आज चुनाव संचालन समिति की बैठक हमारे @BJP4India के राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा जी के अध्यक्षता में हुई।
बिहार का यह चुनाव महत्वपूर्ण है। यह चुनाव बिहार के भाग्य का, भविष्य का चुनाव है।#BiharElections pic.twitter.com/tWiHM4532R— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 11, 2020
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्याने हे प्रकरण वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचले आहे. दरम्यान यामध्ये मुख्य आरोपपत्र असाणारी अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली आहे. तिने केलेला दुसरा जामीन अर्ज देखील फेटाळण्यात आला आहे. याप्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशा विविध गोष्टी समोर येत आहेत. नुकताच रिया आणि सुशांतचा एक अनसीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दोघेजण रोल्ड सिगार ओढताना दिसत आहे.
रियाने तिच्या जामिन याचिकेमध्ये कोर्टात असे म्हटले होते की, एनसीबीने तीचा कबुलीजबाब जबरदस्तीने घेतला होता आणि या चौकशीदरम्यान कोणतीही महिला अधिकारी उपस्थित नव्हती.
News English Summary: On his first visit to Bihar after assuming charge as the BJP election in-charge in Bihar, former Maharashtra chief minister Devendra Fadnavis on Friday said late Bollywood actor Sushant Singh Rajput’s death is not a poll issue, but his party “would not rest till Rajput gets justice”.
News English Title: Assembly Election 2020 BJP will not remain silent till Sushant Singh Rajput gets justice Devendra Dadnavis Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL