27 April 2024 11:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

येत्या ३ तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता – IMD

Heavy Rains Expected, Raigad Ratnagiri Sindhudurg, IMD

मुंबई, २१ ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाचा फटका राज्यातील काही जिल्ह्यांना बसला आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजून पुढचे काही दिवस महाराष्ट्राला पावसाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. कारण, राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह काही जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकणातील या जिल्ह्यांव्यतिरिक्त ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नंदूरबार, जळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

News English Summary: The return rains in the last few days have hit some districts in the state. The return rains have caused huge losses to farmers. Maharashtra will have to bear the brunt of rains for the next few days. Some districts in the state, including Raigad, Ratnagiri and Sindhudurg, are likely to receive showers with thunderstorms and lightning in the next three to four hours.

News English Title: Heavy Rains Expected In Raigad Ratnagiri Sindhudurg Districts In Next Three Hours Says IMD News Updates.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x