कर्नाटक : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ज्या मुद्याची सर्वाधिक चर्चा झाली ती काँग्रेसने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव जो अक्षरशः फेल गेला आहे.

कारण कर्नाटकातील लिंगायत समाज हा भाजपचा समर्थक समजला जातो आणि ती काँग्रेसकडे वळेल अशी चर्चा होती, परंतु ती फोल ठरली असून लिंगायत समाजाने काँग्रेसला नाकारल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेल्या मुस्लीमबहुल मतदारसंघात सुद्धा भाजपने जवळ जवळ बाजी मारली आहे. मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजप तब्बल १० जागांवर आघाडीवर असून काँग्रेस पिछाडीवर गेली आहे.

Karnataka Assembly Election Lingayat community card is failed for congress