2 May 2025 11:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

जम्मू-काश्मीर | कुपवाडातील केरन सेक्टरमध्ये तीन जवान शहीद | दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Three Jawans were killed, border in Keran, Kupwada district

जम्मू, ८ नोव्हेंबर: जम्मू काश्मीरमध्ये दिवाळीच्या आधी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरु झाली आहे. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये सीमारेषेजवळ सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये कॅप्टनसह ३ जवान शहीद झाले आहेत. तर २ दहशतवादी मारले गेले आहेत.

या अगोदर जवानांकडून एलओसीवरील घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला व दोन घुसखोरांचा खात्मा देखील करण्यात आला. इंडिया टुडने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, माछिल सेक्टरमधील कारवाईदरम्यान कॉन्स्टेबल सुदीप सरकार हे शहीद झाले. जवानांकडून परिसरात अद्यापही शोधमोहीम राबवली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

News English Summary: Jammu and Kashmir has witnessed a massive influx of terrorists ahead of Diwali. Three jawans, including a captain, were killed in an operation near the border in Keran sector of Kupwada district in north Kashmir. Two terrorists have been killed. Earlier, the infiltration attempt on the LOC was foiled by the jawans and two intruders were also eliminated. India Today has reported in this regard.

News English Summary: Three Jawans were killed in an operation near the border in Keran sector of Kupwada district in north Kashmir news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या