2 May 2024 11:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
x

कधी महिला, कधी पत्रकारांना पुढं करुन मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख | मग हे जिव्हारी का लागलं?

Shivsena MLA Neelam Gorhe, Devendra Fadnavis, MahaVikas Aghadi

मुंबई, २८ नोव्हेंबर: कोर्टाच्या एका निकालावर राष्ट्रपती राजवट लागू होणार असेल तर त्यांनी तशी मागणी करुन नवीन पायंडा पाडावा, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मुखमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष केलं होतं.

यावर आता शिवसेना उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भारतीय जनता पक्षाला चांगलंच फैलावर (Shivsena MLA Neelam Gorhe criticized opposition leaer Devendra Fadnavis) घेतलंय. भारतीय जनता पक्षाच्या फौजा कधी महिलांना, तर कधी पत्रकारांना पुढं करुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उद्धार करता, मग हा इशारा इतका जिव्हारी का लागला? असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी विचारला.

भारतीय जनता पक्षाची फौज कधी महिला, तर कधी पत्रकार यांना पुढे करुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर केवळ एकेरी भाषेत टीका करत नाहीत, तर अगदी उद्धार करतात. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त प्रांजळ घणाघात केला, तर त्यांचे म्हणणे फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या एवढे कां जिव्हारी लागले? मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख होत असताना तेव्हा राधासुता कुठे गेला होता तुमचा धर्म? असा सवाल शिवसेना आमदार नीलम गोर्हे यांनी विचारला.

 

News English Summary: Now Shiv Sena Deputy Leader and Deputy Speaker of the Legislative Council Dr. Neelam Gorhe has taken the BJP on a good spread. The BJP’s forces sometimes single-handedly rescue women and sometimes journalists and single-handedly rescue Chief Minister Uddhav Thackeray, so why did this warning sound so loud? This question was asked by Neelam Gorhe.

News English Title: Shivsena MLA Neelam Gorhe criticized opposition leader Devendra Fadnavis over politics against MahaVikas Aghadi news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x