30 April 2024 3:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

मोजक्या उद्योजकांसाठी लोकशाही पणाला लावू नका | वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही आवाज

Democracy hijacked, Few businessmen, DSP Varinder Singh Khosa

चंदीगड, ३० डिसेंबर: मोदी सरकारने नवा कृषी कायदा अदानी आणि अंबानी यांच्यासारख्या मोठा उद्योजकांसाठीच आणला आहे असा आरोप सातत्याने विरोधक आणि शेतकरी नेत्यांनी केला आहे. पंजाब आणि हरयाणातील बच्चा बच्चा सध्या मोदी सरकार विरोधात आवाज उचलत आहे. विशेष म्हणजे पंजाब मधील वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील केंद्र सरकार विरोधात बंड पुकारून शेतकऱ्यांना समर्थन देत आहेत.

काही दिवसांपूर्वी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पंजाबचे उपमहानिरीक्षक (तुरुंग) लखमिंदरसिंग जाखड यांनी पदाचा राजीनामा दिला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात जाखड यांनी शेतकऱ्यांना समर्थन म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले होते.

आता पंजामधील डीएसपी वरिंदर सिंग खोसा यांनी ट्विट करून शेतकऱ्यांना समर्थन देताना केंद्र सरकारच्या उद्योजक धार्जिण्या नव्या कृषी कायद्यावरून भाष्य केलं आहे. एका ट्विटवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं आहे की, ‘मोजक्या उद्योजकांसाठी लोकशाही पणाला लावू नका, ते राष्ट्राला दुखावेल ‘.

 

News English Summary: DSP Varinder Singh Khosa from Punjab tweeted in support of the farmers and commented on the central government’s entrepreneurial new agriculture law. Reacting to a tweet, he said, “Don’t allow Democracy to be hijacked by few businessmen. It hurts Nation.

News English Title: Do not allow Democracy to be hijacked by few businessmen because it hurts Nation said DSP Varinder Singh Khosa news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x