28 April 2024 1:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

VIDEO | क्रूर मनुष्य प्राणी | जळता टायर हत्तीवर फेकला | हत्तीचा मृत्यू

40 year old elephant, Tamil Nadu, Threw burning tires

चेन्नई, २३ जानेवारी: काही महिन्यांपूर्वी केरळात मानवी वस्तीत घुसलेल्या गर्भवती हत्तीणीला ज्वलंत स्फोटक खायला दिल्याच्या प्रकारानं देशाला हादरवून सोडलं होतं. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या कृतीनं गर्भवती हत्तीणीचा तडफडून मृत्यू झाला होता. आता असाच एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी ४० वर्षीय हत्ती तामिळनाडूतील एका वस्तीत घुसला आणि त्याला पळवून लावण्यासाठी लोकांनी त्याच्या अंगावर जळतं टायर फेकला.

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हत्तीला पळवून लावण्यासाठी जळत्या गोष्टी त्याच्या दिशेने फेकत असल्याचं दिसत आहे. आगीमुळे हत्तीची पाठ आणि कान पूर्णपणे जळालं होतं. १९ जानेवारीला वैद्यकीय उपचारासाठी हत्तीला नेलं जात असताना त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, हा व्हिडीओ आम्ही पाहिला आणि त्याच्या आधारावर आम्ही तपास केला. प्रसाथ ( ३६) व रेयमंड डीन ( २८) या दोघांना अटक केली गेली आहे आणि रिकि रायन ( ३१) याचा शोध सुरू आहे. या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे,”असे मुडूमलाई टायगर संरक्षित विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितले.

 

News English Summary: A few months ago, a pregnant elephant that had entered a human settlement in Kerala was shaken and left the country in a state of shock. The pregnant elephant had died due to this act which was a disgrace to humanity. Now such a heartbreaking type has come to the fore. Two days ago, a 40-year-old elephant broke into a settlement in Tamil Nadu and people threw burning tires at him to make him run away.

News English Title: 40 year old elephant broke into a settlement in Tamil Nadu and people threw burning tires at him to make him run away news updates.

हॅशटॅग्स

#Animals(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x