7 May 2024 11:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

Health First | थंडीत पेरू खाण्याचे आहेत भरपूर फायदे

Eating Guava, Winter season, health benefits

मुंबई, १६ फेब्रुवारी: साधरण ठंडीच्या मौसमात पेरू भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. पेरूमध्ये कॅल्शिअम, ‘क’ जीवनसत्त्व, फॉस्फरस, लोह भरपूर प्रमाणात असते. तसेच तंतूमय पदार्थ, खनिजे, प्रथिने, पिष्टमय पदार्थदेखील पेरूत आहेत. त्यामुळे या मोसमात उपलब्ध होणारे पेरु भरपूर प्रमाणात खावे.

  • ‘क’ जीवनसत्त्वामुळे पेरू खाल्ल्याने विविध आजाराविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे पेरू आवर्जून खावा.
  • मात्र पेरू खाताना मध्यम पिकलेल्या पेरुची निवड करावी.
  • पेरु हा उत्सावर्धक देखील आहे. पेरुत मोठ्या प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्त्व आहेत ज्याची आपल्या शरीरास आवश्यकता असते.
  • अरुची, भूक मंदावणे, आम्लपित्त या विकारांवर पेरू फायदेशीर आहेत.
  • मलावरोधाचा त्रास कमी करण्यासही पेरु फायदेशीर आहे.

 

News English Summary: Guava is abundant in the cold season. Guava is rich in calcium, vitamin C, phosphorus and iron. There are also fibrous foods, minerals, proteins, and starchy foods in Guava. So eat plenty of Peruvians available this season.

News English Title: Eating Guava in winter season health benefits news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x