Health First | उत्तम आरोग्यासाठी चिकन सूप उपयुक्त | असतात येवढ्या कॅलरीज

मुंबई, ११ मार्च: आपल्या उत्तम आरोग्यासाठी चिकन सूप अत्यंत फायदेशीर असतो. चिकन सूप हा चिकन शिजवताना वापरलेल्या पाण्यापासून बनवतात. त्यामध्ये चिकनचे सर्व पोष्टिक गोष्टी उतरलेल्या असतात. त्यासोबतच ते बनवताना हळद, मीठ, लसूण, कोथिंबीर यांसारखे इतरही पदार्थ वापरलेले असतात. तेही शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या बऱ्याच गोष्टींसाठी फायदेशीर ठरते. बरेच जण ते मीठ न टाकता आळणीच पितात. चिकन सूप अजून चविष्ठ बनवायचा असेल तर त्यासाठी त्यात गाजर, कांदा, ब्रोकली आणि इतर साहित्यांचाही वापर होऊ शकतो. चिकन सूप बनवताना बहुतेक वेळा बोनलेस चिकन वापरले जाते. यामुळे त्याचा अर्क त्या सूपमध्ये मिसळून जातो. (Chicken soup is extremely beneficial for your good health article)
विशेष म्हणजे तो बनवणे देखील अत्यंत सोपे आहे. अगदी सहज रित्या तुम्ही हे आपल्या घरी बनवू शकता. काहीजण याला बटाटे आणि भाज्यांसोबत बनवतात त्यांने याला चव येण्यात मदत होते. वाटीभर चिकनसूपही आपल्या शरिरासाठी खूप फायदेशीर असतो. इतकेच नाही तर तुम्ही आजारी असल्यास डॉक्टर तुम्हाला चिकन सूप पिण्याचा सल्ला देत असतात. यात दालचिनीसारखे इतर मसाले घालून हे आणखी स्वादिष्ट बनवता येऊ शकते. घरी सूप बनवल्याचा हाच फायदा असतो की आपल्याला हवी तशी चव आपण त्याला देऊ शकतो.
कारण चिकन सूपमध्ये असतात येवढ्या कॅलरीज
१०० ग्रॅम चिकन सूपमध्ये ५० कॅलरी असतात. त्यासोबतच चिकन सूप बनवताना जे साहित्य वापरले जाते ते सुद्धा खूप पौष्टीक असते. त्यातून आपल्या शरीरासाठी उपयुक्त असे अनेक पदार्थ आपणास भेटतात.
चिकन सूपचा आरोग्यावरील एकूण परिणाम :
- चिकन सूप तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी नेहमी मदत करते.
- एक कप चिकन सूप पिल्यावर खोकला आणि सर्दीचा त्रास संपूर्णपणे कमी होऊ शकतो.
- चिकन सूप आपल्या शरीरासाठी लागणारे पौष्टिक घटक मुबलक प्रमाणात पुरवते.
- चिकन सूप वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप लाभदायक आहे.
- चिकन सूपमुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो.
News English Summary: Chicken soup is extremely beneficial for your good health. Chicken soup is made from the water used in cooking chicken. It contains all the nutrients of chicken. Other ingredients like turmeric, salt, garlic and cilantro are also used in its preparation. It is also beneficial for many things that are good for the body. Many people drink it without adding salt. If you want to make chicken soup more palatable, you can use carrots, onions, broccoli and other ingredients. Boneless chicken is often used in making chicken soup. This allows the extract to be mixed into the soup.
News English Title: Chicken soup is extremely beneficial for your good health article news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC