5 May 2024 2:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Health First | चुकूनही हा मासा कधीही खाऊ नका | काय आहे कारण?

Mangur fish, health article

मुंबई, १८ मार्च: आपल्या अनुभवानुसार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बहुतांश मासे हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मात्र त्यातील काही मासे हे त्याला अपवाद असू शकतात. असाच एक मासा आहे मांगूर मासा, याला मंगूर, मंगरूळ मासाही काही जण म्हणतात. मोठ्या डोक्याचा, मिश्या असलेला हा मासा, डबक्यात, चिखलात, गटारात तो जगू शकतो. मांगूर माशाच्या काही प्रजाती धोकादायक आहेत. (Mangur fish is not good for health article)

  1. थायी मांगूर मासा पाण्याव्यतिरिक्तही राहू शकतो. अगदी चिखलातही. एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत मागूरची लांबी असते. मानेजवळ काटे असतात. त्याची विचित्र सवय आहे.
  2. तो काहीही खातो. त्यामुळे त्याचे मांस चरबीयुक्त असते आणि त्यात बॅक्टेरियाही असतात. त्यामुळे हानीकारक आजारांचा धोका अधिक असतो. म्हणूनच त्याच्यावर बंदी आणलेली आहे. तरीही त्याची विक्री अनेक ठिकाणी जोरात सुरू असते.
  3. एवढंच नाही बिना पाण्याशिवायही हा मांगूर मासा फार वेळ बाहेर जिवंत राहतो,उड्या मारतो. पण मांगूर मासा हा आरोग्याला हानीकारक असल्याने मांगूर खाण्यावर आणि विक्रीवर बंदी आहे.
  4. मांगूर माशात अनेक प्रकार आहेत, यात केरळ सरकारने पहिल्यांदा 1998 मध्ये मांगूर माशावर बंदी घातली होती. हा मासा स्वस्त मिळतो अगदी 80 ते 130 रुपये रूपये किलोने याची विक्री होते. म्हणूनच दुर्देवाने ज्यांच्याकडे आर्थिक चणचण आहे, अशी कुटूंब हा मासा जास्त खरेदी करतात.
  5. यानंतर सन २००० मध्ये एनजीटीच्या आदेशानंतर भारत सरकारने त्याच्या पाळण्यावर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली होती. आशिया खंड आणि प्रामुख्याने भारतात मागूर ही मत्स्य प्रजात खूप प्रसिद्ध आहे. मांगूर मासा हा त्याच्या लांब मिशांमुळे कॅटफिश माशांमध्ये समाविष्ट आहे.

 

News English Summary: According to our experience and expert advice, most fish are beneficial for health. But some of the fish may be an exception. One such fish is Mangur fish, some people also call it Mangur, Mangrul fish. This big-headed, mustache fish can live in puddles, mud, gutters. Some species of mangroves are endangered.

News English Title: Mangur fish is not good for health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x