1 May 2024 1:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

लॉकडाउनला 1 जून पर्यंतची वाढ | राज्य सरकारकडून निर्बंधांची नवीन नियमावली जारी

Lockdown

मुंबई, १३ मे | राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनला 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, सध्या राज्यात जे निर्बंध घालून देण्यात आले आहेत, ते कायम राहतील. या निर्णयाचे परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आले असून, आता ब्रेक द चेनचे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असतील.

सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार हे नियम असतील

  1. किराणा दुकाने- सकाळी 7 ते 11
  2. दुध संकलन आणि वितरणाला परवानगी
  3. एअरपोर्ट आणि बंदरावर काम करणाऱ्याना लोकलने प्रवास करण्याची परवानगी
  4. इतर राज्यातून येणाऱ्यांना 48 तास आधीचा RTPCR रिपोर्ट बंधनकारक
  5. बाजारपेठामध्ये गर्दी वाढल्यास स्थानिक प्रशासनाकडे निर्णय घेणार
  6. दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री- सकाळी 7 ते 11
  7. भाजीपाला विक्री- सकाळी 7 ते 11
  8. कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने- सकाळी 7 ते 11
  9. पशुखाद्य विक्री- सकाळी 7 ते 11
  10. बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने -सकाळी 7 ते 11
  11. पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने- सकाळी 7 ते 11
  12. फळे विक्री- सकाळी 7 ते 11
  13. अंडी,मटण, चिकन,मासे विक्री- सकाळी 7 ते 11
  14. येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने-सकाळी 7 ते 11

 

News English Summary: Against the backdrop of rising corona infection in the state, the state government has decided to extend the ongoing lockdown till June 1. Accordingly, the restrictions currently in place in the state will remain in place.

News English Title: Lockdown in the Maharashtra extended till June 1 news circular issued news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x