12 May 2025 3:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RELIANCE Yes Bank Share Price | बँकिंग पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: YESBANK Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जबरदस्त खरेदी, वेळीच एंट्री घ्या - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, स्टॉक खरेदीला झुंबड, अशी कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | अत्यंत स्वस्त शेअर्सवर तुटून पडले गुंतवणूकदार, आज 5.53% वाढला, अपडेट आली - NSE: NHPC Tata Motors Share Price | धमाल होणार गुंतवणूकदारांची, टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | अक्षरशः तुटून पडले गुंतवणूकदार, आज शेअर 8.93 टक्क्यांनी वाढली, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
x

Special Recipe | झणझणीत चायनीज चिकन मंचाऊ सूप बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी

Chinese chicken Manchow soup recipe in Marathi

मुंबई, १० ऑगस्ट | चायनीज हा पदार्थ सर्वांच्या जवळीचा आणि अत्यंत आवडीचा पदार्थ. त्यापैकी एक पदार्थ आज आपण बघणार आहोत आणि तो म्हणजेच मंचाऊ सूप…

साहित्य:
* १ वाटी चिरून वाफवलेले बोनलेस चिकन
* अर्धी वाटी बारीक चिरलेला कोबी
* अर्धी वाटी बारीक चिरला टोमॅटो
* ५/६ कप चिकन स्टॉक
* ५/६ मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर
* थोड्या तळलेल्या नूडल्स
* अर्धा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची
* १ चमचा बारीक चिरलेला लसूण
* चमचाभर आल्याचा कीस
* दीड मोठा चमचा तेल
* १ मोठा चमचा सोयासॉस
* अर्धा चमचा मिरपूड
* एक चमचा चिल्ली सॉस
* मीठ

कृती:
१. भांड्यात तेल तापवून आलं, लसूण , मिरची परतावी.
२. त्यावर कोबी आणि टोमॅटो परतून चिकन स्टॉक घालावा.
३. इतर साहित्य घालून सूप दाट झालं की नूडल्स घालून गरमागरम खायला द्यावं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Chinese chicken Manchow soup recipe in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या