28 April 2024 12:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार?
x

Special Recipe | चविष्ट मटार कुर्मा बनवा घरच्याघरी | नक्की ट्राय करा

Matar Korma recipe

मुंबई, ३० ऑगस्ट | घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया चविष्ट मटार कुर्मा बनवण्यासाठी खास रेसिपी..

चविष्ट मटार कुर्मा बनवा घरच्याघरी – Matar Korma recipe in Marathi by Madhura Swad Recipe :

संपूर्ण साहित्य:
* ५०० ग्राम टोमॅटो
* १ किलो मटारच्या शेंगा
* आलं
* हिरव्या मिरच्या
* लसूण
* डालडा
* गरम मसाला
* २ कांदे
* मीठ

Matar Korma recipe in Marathi :

संपूर्ण कृती:
१. टोमॅटो एक मिन उकळीच्या पाण्यात टाकून लगेच गार पाण्यात टाकावे. साले काढून त्याचे तुकडे करून घ्यावे आणि पूर्ण यंत्रातून टोमॅटोचा रस काढून घ्यावा.
२. आलं,लसूण,मिरच्या वाटून घ्यावात. तुपावर कांदा परतून घ्यावा.
३. कांदा शिजून झाला कि त्यात वाटलेला मसाला घालावा आणि परतून घ्यावा.
४. नंतर मटारचे दाणे घालावे आणि परतून त्यात टोमॅटोचा रस्सा घालावा.
५. मटार शिजले कि त्यात गरम मसाला आणि मीठ घालावे व नीट शिजवून घ्यावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Matar Kurma recipe in Marathi by Madhura Swad Recipe.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x